महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.

विभागाचे नाव लिंक
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत VB-G RAM G (विकसित भारत – जी राम जी)
अधिनियम 2025 बाबत जनजागृती, माहिती प्रसार व संवाद कार्यक्रम राबविण्यासाठी जारी करण्यात आला आहे.
PDF पाहा
महाराष्ट्र शासनाने 12 जून 2026 रोजी नवीन महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 जारी केले आहेत. PDF पाहा
“माननीय पंतप्रधानांचे ग्रामप्रधानांना पत्र - आंतरराष्ट्रीय योग दिन 2026” PDF पाहा
16 वा केंद्रीय वित्त आयोग (2026-2031) मार्गदर्शक सूचना PDF पाहा
बांधकाम विभाग माहिती अधिकार PDF पाहा
शिक्षण_विभाग_माहिती_अधिकार PDF पाहा
हा शासन शुद्धीपत्रक 01/11/2005 नंतर नियुक्त DCPS/NPS लागू शिक्षक व कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन,
मृत्यू उपदान व सेवा निवृत्ती लाभ लागू करण्याबाबत सुधारणा स्पष्ट करते.
PDF पाहा
हा शासन निर्णय “जलशक्ती अभियान: कॅच द रेन" व कृत्रिम भूजल पुनर्भरणासाठी राज्य व
जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून जलसंधारण कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आहे.
PDF पाहा
हा शासन निर्णय महाराष्ट्रातील भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व एकसंध करण्यासाठी सेवा प्रवेश नियम,
परीक्षा पद्धती आणि विविध पदांच्या भरती व्यवस्थेत मोठ्या सुधारणा लागू करण्याबाबत आहे.
PDF पाहा
हा शासन निर्णय राज्य शासकीय व पात्र कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या
कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत आहे.
PDF पाहा
हा शासन लिपिक-टंकलेखक परीक्षा 2022 मधील निवड उमेदवारांच्या नियुक्ती, कागदपत्र पडताळणी, आरक्षण,
प्रमाणपत्रे व रुजू प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देणारा आदेश आहे.
PDF पाहा
शासन निर्णय १ जुले वेतनवाढी PDF पाहा
कंपोस्ट खड्डा भरू, गाव स्वच्छ ठेवू PDF पाहा
अमृतधारा अभियान परिपत्रक व विवरणपत्र PDF पाहा
पशुसंवर्धन विभाग परिपत्रक व विवरणपत्र PDF पाहा
ई - ऑफिस अंमलबजावणी करण्याकरीता मानक काययपद्दती PDF पाहा
1 वर्षाच्या आतील जन्म-मृत्यूबाबतची नोंदणी करणेबाबत PDF पाहा
THE MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
(As modified upto 16th June, 2015)
PDF पाहा
अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण PDF पाहा
ग्रामपंचायत स्तरावरील लेखापरीक्षण आक्षेप निकालीसाठी अधिकारादेश PDF पाहा
राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्याबाबत PDF पाहा

संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,पंचायत समिती निलंगा © 2025