ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल), कृषि विभाग पंचायत समिती, महिला बालकल्याण , उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गट, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गट शिक्षण पंचायत समिती, इ.विभाग व कार्यालयांना सन्मान चिन्ह व सहभाग प्रमाणपत्र मा.गट विकास अधिकारी श्री सोपानजी अकेले साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच, दिव्यांग कल्याण अंतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले.

११ वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची या केंद्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत कार्यक्रमाचे प्रशस्तीपत्र वितरण गट विकास अधिकारी श्री सोपानजी अकेले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री आप्पासाहेब चाटे यांनी पं.स.कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला.
ग्राम दरबार बोटकुळ, ता.निलंगा दि ३०/०७/२०२५ सकाळी १०.०० वाजता रोजी ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता.

ग्राम पंचायत शेळगी ता.निलंगा येथे दिनांक २३/०७/२०२५ रोजी ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता.

निलंगा पंचायत समितीच्या प्रांगणातील वृक्ष संवर्धनास चालना.
आज सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचे सुंदर असे क्षण 👌👍💐
Today visited on occasion of school opening @ zp school Madnsuri The Team Nilanga